त्याला औद्योगिक क्रांती का म्हणतात?www.marathihelp.com

वस्तूंच्या उत्पादनासाठी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेल्याने देशाच्या अर्थकारणात ज्या कालात औद्योगिकीकरणाला जोराची चालना मिळते, त्यास देशाच्या इतिहासातील औद्योगिक क्रांतीचा कालखंड म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:02 ( 1 year ago) 5 Answer 52452 +22