अंतर्गत मूल्यमापन म्हणजे काय?www.marathihelp.com

वर्षभरातील शालेय परीक्षांतील गुण, स्वाध्याय, गृहपाठ, शाळेतील विविध उपक्रम इत्यादी तंत्रसाधनांद्वारा विद्यार्थ्यांच्या योग्यतेचे आणि प्रगतीचे केलेले मापन म्हणजे अंतर्गत मूल्यमापन

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:09 ( 1 year ago) 5 Answer 24336 +22