भारतीय अंतराळवीर कोण?www.marathihelp.com

भारतीय अंतराळवीर कोण?
राकेश शर्मा (जन्म : १३ जानेवारी १९४९) हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी.


अंतराळयात्री व्यक्ती

* कल्पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर, अभियंता आणि अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाची पहिली महिला होती.

* सुनीता विल्यम्स मुलाखत ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत

पहिला सजीव अंतराळवीर : लायका नावाच्ही कुत्री (रशिया)
पहिला पुरुष अंतराळवीर : युरी गागारीन (रशिया)
पहिली महिला अंतराळवीर : व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा (रशिया)
चंद्रावर उतरणारा पहिला मानवः नील आर्मस्ट्रॉंग (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 12:27 ( 1 year ago) 5 Answer 7514 +22