भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात आणि काढून टाकले जातात?www.marathihelp.com

भारतामध्ये राष्ट्रपती (१) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य (राज्यसभा व लोकसभा) आणि (२) राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य (यामध्ये राज्यांसह दिल्ली व पाँडिचेरी संघ राज्यक्षेत्रांच्या विधानसभा सदस्यांचा समावेश आहे.) यांनी मिळून बनलेल्या निर्वाचकगणांच्या सदस्यांकडून निवडला जातो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:18 ( 1 year ago) 5 Answer 87658 +22