पोषण स्थितीचे प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

आहार सेवन आणि पोषक घटकांचे उपयोजन यांनी प्रेरित केलेली व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती यास पोषण स्थिती म्हणतात. पोषण स्थिती मूल्यमापनाच्या २ पद्धती आहेत १. प्रत्यक्ष पद्धत २. अप्रत्यक्ष पद्धत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 66370 +22