जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील शून्य ते सहा वयोगटातील लोकसंख्येची लिंग गुणोत्तर किती आहे?www.marathihelp.com

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर 894 आहे. बाल लिंगगुणोत्तर हे 0–6 वर्षे वयोगटातील 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आहे

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:05 ( 1 year ago) 5 Answer 20292 +22